Breaking News
  • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
  • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
  • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
  • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
  • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
  • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
  • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
  • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification


मित्रांच्याच वस्तूंवर डल्ला मारणाऱ्याला निगडी पोलिसांनी फेसबुकच्या सहाय्याने पकडले


Main News

पिंपरी, दि. ११ (पीसीबी) – मुलाखत देण्यासाठी आल्याचा खोटा बहाणा करुन मित्रांच्या खोलीतून लॅपटॉप, मोबाईल, चार्जर, बूट चोरणाऱ्या चोरट्याला निगडी पोलिसांनी सापळा रचून जेरबंद केले आहे. फेसबुकचा वापर करून पोलिसांनी त्याला जाळ्यात अडकविले. त्याच्याकडून एकूण १ लाख २७ हजार रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केला आहे. ताबाण जायरखान पठाण (वय २१ रा. जी वॉर्ड इराणा चाळ, गुरुद्वाराजवळ लोणावळा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ताबाण पठाण मुलाखत देण्यासाठी आलो आहे, असे सांगून प्राधिकरणातील सेक्टर क्रमांक २६ मध्ये भाड्याने राहत असलेल्या मित्रांच्या खोलीवर राहण्यासाठी आला होता. मित्र रुमवर नसताना त्यांचे लॅपटॉप, मोबाईल, चार्जर, बूट घेऊन तो पसार झाला. याप्रकरणी मित्रांनी मंगळवारी (दि. १०) निगडी पोलिसांत तक्रार दिली होती.

हे पण वाचा...


Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin