Breaking News
 • जवान चंदू चव्हाणच्या कुटुंबीयांनी घेतली केंद्रीय मंत्री सुभाष भामरेंची भेट
 • हुशार विद्यार्थ्यांना लॅपटॉपसोबतच स्मार्टफोनही देऊ - अखिलेश यादव
 • मुंबई महानगरपालिका युतीसाठी मुख्यमंत्री पुढाकार घेणार नाहीत
 • तामिळनाडू - राज्यातील काही भागात जल्लिकट्टूच्या आयोजनास सुरुवात
 • पाकिस्तानमधील सिंध प्रांतात चीनविरोधात निदर्शने
 • आंध्रात रेल्वे अपघात - ३६ ठार, १०० जखमी
 • कोलकाता - इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डेत भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification


बेरोजगार ग्राफिक डिझायनरने छापल्या सहा लाखांच्या बनावट नोटा


Main News

नवी दिल्ली, दि. ११ (पीसीबी) - बेरोजगार ग्राफिक डिझायनरने दोन हजार आणि पाचशे रुपायाच्या बनावट नोटा छापल्याचा प्रकार उघडकीस आला. नोटांवरील शाईमुळे या ग्राफिक डिझायनरचे बिंग फुटले असून याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी डिझायनर आणि त्याच्या साथीदाराला अटक केली. काही दिवसांपूर्वी दिल्लीत राहणारा २५ वर्षाचा ग्राफिक डिझायनर कृष्णन भारव्दाज हा तरुण एका दुकानात खरेदीच्या निमित्ताने गेला होता. त्याने दुकानदाराला २ हजाराची बनावट नोट दिली. मात्र दुकानदाराला नोटेवरील शाईवर संशय आला आणि त्याने याप्रकरणाची माहिती ओळखीतील एका पोलिस हवलदाराला दिली. मग पोलिस तपासात दोन तरुणांनी सुरु केलेल्या या उद्योगाचा उलगडा झाला.

हे पण वाचा...


Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin