Breaking News
  • पुणे - माजी महापौर बंडू गायकवाड यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
  • राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मोदींशी आज रात्री फोनवरुन साधणार संपर्क
  • संजय निरुपम पक्षाच्या हिताचे काम करत नाहीत - गुरुदास कामत
  • नोटाबंदीसंदर्भातल्या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस आज दिल्लीत
  • नवी दिल्ली - धुक्यामुळे २५ ट्रेन उशिरा धावणार
  • प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट
  • कोलकाता - इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डेत भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification


विद्यार्थ्यांसोबत सेल्फी काढण्याच्या निर्णयाला अखेर स्थगिती


Main News

मुंबई, दि. ११ (पीसीबी) - राज्यातील शाळेत प्रत्येक सोमवारी वर्गात विद्यार्थ्यांसोबत सेल्फी काढण्याच्या निर्णयाला अखेर स्थगिती देण्यात आल्याची माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज दिली आहे. त्यामुळे सेल्फीच्या सक्तीला स्थगिती मिळाल्याने शिक्षकांना दिलासा मिळाला आहे. विद्यार्थ्यांची पटावर नोंद होते, मात्र प्रत्यक्षात अनेक विद्यार्थी शाळाबाह्यच असतात. देशातील १८ टक्के मुले पटावर नोंद असूनही प्रत्यक्षात शाळेत येतच नाहीत, असे निरीक्षण नोंदवले गेले. यावर तोडगा म्हणून बायोमेट्रिक हजेरी सुरू करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी होण्याआधीच शिक्षण विभागाने नवी शक्कल लढवली होती. शिक्षकांना दर आठवड्याच्या सोमवारी मुलांबरोबर ‘सेल्फी’ काढून तो ‘सरल’ या प्रणालीवर अपलोड करावा लागणार होता. वर्गामधील हजेरी पडताळणीच्या या नव्या प्रकारामुळे जानेवारीपासून शाळांतील दर सोमवारचा पहिला तास हा ‘सेल्फी’चा ठरणार होता.

हे पण वाचा...


Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin