Breaking News
  • जवान चंदू चव्हाणच्या कुटुंबीयांनी घेतली केंद्रीय मंत्री सुभाष भामरेंची भेट
  • हुशार विद्यार्थ्यांना लॅपटॉपसोबतच स्मार्टफोनही देऊ - अखिलेश यादव
  • मुंबई महानगरपालिका युतीसाठी मुख्यमंत्री पुढाकार घेणार नाहीत
  • तामिळनाडू - राज्यातील काही भागात जल्लिकट्टूच्या आयोजनास सुरुवात
  • पाकिस्तानमधील सिंध प्रांतात चीनविरोधात निदर्शने
  • आंध्रात रेल्वे अपघात - ३६ ठार, १०० जखमी
  • कोलकाता - इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डेत भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification


लोकांनीच मला चांगला राष्ट्राध्यक्ष बनवले – बराक ओबामा


Main News

शिकागो, दि. ११ (पीसीबी) - अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना आज (बुधवार) निरोप देण्यात येत आहे. शिकागो येथे ते राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांनी आपले शेवटचे भाषण केले. माझा प्रत्येक दिवस हा शिकण्यात गेला. तुम्हीच मला चांगला राष्ट्राध्यक्ष बनवले, असे त्यांनी उपस्थित नागरिकांना म्हटले. या वेळी नागरिकांनी त्यांना आणखी एक- एक वर्ष राष्ट्राध्यक्ष राहण्याची विनंती करताना दिसत होते. यावेळी बराक ओबामा यांना अश्रू आवरता आले नाहीत. त्यांनी मिशेल ओबामा यांचे आभार मानले. मिशेल ही माझी पत्नी, मुलींची आईच नव्हे तर माझी ती जीवलग मैत्रिण असल्याचे ते म्हणाले. तिने आई म्हणून महत्वाची कामगिरी बजावल्याचे ते म्हणाले. या प्रसंगी मिशेल व त्यांच्या दोन्ही मुलीही भावूक झाल्या होत्या.

हे पण वाचा...


Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin