Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification


व्हॉट्सअॅपमध्ये दोन नवे जबरदस्त फिचर्स


Main News

नवी दिल्ली, दि. ११ (पीसीबी) - जगप्रसिद्ध मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपने गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये जीआयएफ सपोर्ट सुरु केले होते. आता व्हॉट्सअॅपने जीआयएफशी संबंधित एक नवे फीचर आणले आहे. अँड्रॉईड बीटा व्हर्जन यूझर्ससाठी आता जीआयएफचे पर्यायही दिले जातील. जे तुम्ही सर्च करुन समोरच्या यूझर्सना पाठवू शकता. त्याचसोबत नव्या अपडेटमध्ये फोटो पाठवण्याची मर्यादा १० वरुन ३० करण्यात येणार आहे. व्हॉट्सअॅपच्या बीटा अँड्रॉईड 2.17.6 व्हर्जनचा वापर करणाऱ्या यूझर्सना नवे फीचर मिळणार आहे. लवकर ऑफिशियल व्हॉट्सअॅप यूझर्सनाही अॅप अपडेटनंतर या फीचरचा अनुभव घेता येणार आहे. जीआयएफ इमेज सर्च करण्याचा पर्याय यूझर्सना इमोजीच्या पर्यायावर क्लिक केल्यावर मिळेल. या फीचरच्या मदतीने यूझर्स आपल्या आवडीनुसार वेगवेगळे जीआयएफ चॅटिंगदरम्यान वापरु शकतात.

हे पण वाचा...


Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin