Breaking News
  • जवान चंदू चव्हाणच्या कुटुंबीयांनी घेतली केंद्रीय मंत्री सुभाष भामरेंची भेट
  • हुशार विद्यार्थ्यांना लॅपटॉपसोबतच स्मार्टफोनही देऊ - अखिलेश यादव
  • मुंबई महानगरपालिका युतीसाठी मुख्यमंत्री पुढाकार घेणार नाहीत
  • तामिळनाडू - राज्यातील काही भागात जल्लिकट्टूच्या आयोजनास सुरुवात
  • पाकिस्तानमधील सिंध प्रांतात चीनविरोधात निदर्शने
  • आंध्रात रेल्वे अपघात - ३६ ठार, १०० जखमी
  • कोलकाता - इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डेत भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification


युतीसाठी भाजपचे पहिले पाऊल; जागांचा प्रस्ताव शिवसेनेला देणार


Main News

मुंबई, दि. ११ (पीसीबी) - राज्यातील सत्तेत एकत्र असूनही मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परस्परांवर शरसंधान करणारे शिवसेना आणि भाजप यांनी युती करण्यासंदर्भात प्राथमिक बोलणी करण्याचे ठरविले आहे. मुंबई महापालिकेसाठी किती जागा हव्या आहेत, याबाबतचा प्रस्ताव एक-दोन दिवसांत शिवसेनेकडे पाठवण्याचे भाजपने ठरवले असून, त्यानंतर प्रत्यक्ष बोलणी सुरू होतील, असे सांगण्यात आले. तर,युतीबाबतचा निर्णय काय तो लवकरात लवकर घ्या, असा प्रतिसाद शिवसेनेकडून देण्यात आला आहे. मुंबईसह दहा महापालिकांच्या निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होणार आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे वरिष्ठ मंत्री आणि नेत्यांची बैठक वर्षा बंगल्यावर घेतली. त्यावेळी राज्यातील भाजपच्या नेत्यांकडून दहा महापालिका आणि २७ जिल्हा परिषदांमधील सध्याच्या राजकीय स्थितीची माहिती घेण्यात आली. स्वबळावर लढावे की शिवसेनेसोबत युती करावी, याबाबतची त्यांची मते जाणून घेण्यात आली.

हे पण वाचा...


Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin