Breaking News
  • जवान चंदू चव्हाणच्या कुटुंबीयांनी घेतली केंद्रीय मंत्री सुभाष भामरेंची भेट
  • हुशार विद्यार्थ्यांना लॅपटॉपसोबतच स्मार्टफोनही देऊ - अखिलेश यादव
  • मुंबई महानगरपालिका युतीसाठी मुख्यमंत्री पुढाकार घेणार नाहीत
  • तामिळनाडू - राज्यातील काही भागात जल्लिकट्टूच्या आयोजनास सुरुवात
  • पाकिस्तानमधील सिंध प्रांतात चीनविरोधात निदर्शने
  • आंध्रात रेल्वे अपघात - ३६ ठार, १०० जखमी
  • कोलकाता - इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डेत भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification


भारत डिजिटल अर्थव्यवस्था होण्याच्या उंबरठ्यावर - नरेंद्र मोदी


Main News

गांधीनगर, दि.१० (पीसीबी) - भारत हा जगातील सर्वात मोठी डिजिटल अर्थव्यवस्था होण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे. सरकार भारतीय अर्थव्यवस्थेतील सुधारणांसाठी कटिबद्ध असून जागतिक मंदीच्या काळातही भारताने चांगला विकास केला आहे. त्यामुळे भारत हा जागतिक अर्थव्यवस्थेतील चमकदार बिंदू बनला आहे. आगामी काळात ‘मेक इन इंडिया’ हा भारताचा सर्वात मोठा ब्रँड बनेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे व्यक्त केला. गांधीनगर येथे ८ व्या व्हायब्रंट गुजरात परिषदेच्या उद्‌घाटन समारंभात मोदी बोलत होते. चार दिवसांचे व्हायब्रंट गुजरात समिट महात्मा गांधी मंदिरात आयोजित करण्यात आले आहे. या परिषदेला रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी, रतन टाटा यांच्यासह उद्योगक्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित आहेत. यावेळी मुकेश अंबानी यांनी जिओ गुजरातमधील रूग्णालये व वैद्यकीय सुविधा, महाविद्यालये आणि शाळांना ‘जिओ’च्या माध्यमातून जोडणार असल्याची घोषणा केली.

हे पण वाचा...


Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin