Breaking News
  • जवान चंदू चव्हाणच्या कुटुंबीयांनी घेतली केंद्रीय मंत्री सुभाष भामरेंची भेट
  • हुशार विद्यार्थ्यांना लॅपटॉपसोबतच स्मार्टफोनही देऊ - अखिलेश यादव
  • मुंबई महानगरपालिका युतीसाठी मुख्यमंत्री पुढाकार घेणार नाहीत
  • तामिळनाडू - राज्यातील काही भागात जल्लिकट्टूच्या आयोजनास सुरुवात
  • पाकिस्तानमधील सिंध प्रांतात चीनविरोधात निदर्शने
  • आंध्रात रेल्वे अपघात - ३६ ठार, १०० जखमी
  • कोलकाता - इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डेत भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification


अंबाती रायडूचे नाबाद शतक, धोनी–युवराजची आकर्षक फटकेबाजी


Main News

मुंबई, दि. १० (पीसीबी) – मुंबई – भारत ‘अ’ आणि इंग्लंड XI यांच्यातील पहिल्या सराव सामन्याला आज दुपारी मुंबईतील ब्रेबॉन स्टेडियमवर सुरुवात झाली. इंग्लडला कर्णधार इयान मोर्गन याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलांदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारत‘अ’ संघाने निर्धारीत ५० षटकात ४ बाद ३०४ धावा काढल्या आहेत. अंबाती रायडूने नाबाद शतक ठोकले तर महेंद्रसिंग धोनीने नाबाद ६८ धावा काढल्या. एक कर्णधार म्हणून महेंद्र सिंग धोनीचा हा शेवटचा सामना आहे. युवराज सिंगच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष होते. मात्र त्याने आकर्षक अर्धशतक ठोकून प्रेक्षकांना खूष केले. भारताचा आजपर्यंतचा सर्वोत्तम कर्णधार महेंद्र सिंग धोनी आज कर्णधार म्हणून आपला शेवटचा सामना खेळत आहे.

हे पण वाचा...


Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin