Breaking News
  • जवान चंदू चव्हाणच्या कुटुंबीयांनी घेतली केंद्रीय मंत्री सुभाष भामरेंची भेट
  • हुशार विद्यार्थ्यांना लॅपटॉपसोबतच स्मार्टफोनही देऊ - अखिलेश यादव
  • मुंबई महानगरपालिका युतीसाठी मुख्यमंत्री पुढाकार घेणार नाहीत
  • तामिळनाडू - राज्यातील काही भागात जल्लिकट्टूच्या आयोजनास सुरुवात
  • पाकिस्तानमधील सिंध प्रांतात चीनविरोधात निदर्शने
  • आंध्रात रेल्वे अपघात - ३६ ठार, १०० जखमी
  • कोलकाता - इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डेत भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification


भिम अॅप १० दिवसात १ कोटी लोकांकडून डाऊनलोड


Main News

नवी दिल्ली, दि. १० (पीसीबी) - कॅशलेस व्यवहारांना चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच भिम अॅप लॉन्च केले. या अॅपला नागरिकांकडून उदंड प्रतिसाद मिळत असून गेल्या १० दिवसात तब्बल १ कोटी लोकांनी हे अॅप डाऊनलोड केले आहे, अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाने प्रसिध्दी पत्रकातून दिली आहे. भिम अॅपमुळे पैशांचे व्यवहार अत्यंत सोपे आणि जलदगतीने होत आहेत. त्यामुळे हे अॅप डाउनलोड करण्यास तरूणांचीही पसंती आहे आणि म्हणूनच अॅप तरूणांमध्ये लोकप्रिय झाल्याचे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे. हे अॅप सध्या केवळ अँड्रॉईड स्मार्टफोनसाठीच उपलब्ध आहे मात्र, लवकरच आयफोनसाठी देखील उपलब्ध होणार आहे.

हे पण वाचा...


Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin