Breaking News
  • राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या मुलाखतीसाठी अजित पवार सोलापुरात
  • जलिकट्टूवरील बंदी विरोधात तामिळनाडूमधील शाळा आजही बंद
  • नवी दिल्ली - दाट धुक्यामुळे ८ आंतरराष्ट्रीय आणि १४ देशांतर्गत उड्डाणे उशिराने
  • डोनाल्ड ट्रम्प आज घेणार अमेरिकेचे ४५वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ
  • इस्रोने अंतरिक्ष मंगळयानाची दिशा बदलण्याचा घेतला निर्णय
  • कर्मचाऱ्यांच्या सीटू संघटनेचा २० जानेवारीला देशव्यापी संप
  • कोल्हापूर - शासन धोरणाच्या विरोधात १५०० शाळा आज बंद
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification


केजरीवाल पंजाबचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार समजून मतदान करण्याचे आवाहन


Main News

मोहाली, दि. १० (पीसीबी) - पंजाबमधील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीने केजरीवाल कार्ड वापरण्याचे ठरवल्याचे दिसत आहे. राजधानी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे संयोजक अरविंद केजरीवाल पंजाबमधील आपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असणार आहेत, असा दावा दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केला आहे. मोहालीत आयोजित केलेल्या सभेत मनीष सिसोदिया बोलत होते. यावेळी त्यांनी केजरीवाल पंजाबचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार समजून मतदान करण्याचे आवाहन मतदारांना केले. सिसोदिया सभेतील भाषणादरम्यान म्हणाले की, तुम्ही असे समजा की पंजाबचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालच बनणार आहेत. पंजाबचा मुख्यमंत्री कुणीही होवो, तरी जी आश्वासने दिली जात आहेत ती पूर्ण करणे केजरीवाल यांची जबाबदारी आहे. तुम्ही अरविंद केजरीवाल यांना मत देत आहात असे समजून मतदान करा, असेही पुढे सिसोदिया म्हणाले.

हे पण वाचा...


Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin