Breaking News
  • राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या मुलाखतीसाठी अजित पवार सोलापुरात
  • जलिकट्टूवरील बंदी विरोधात तामिळनाडूमधील शाळा आजही बंद
  • नवी दिल्ली - दाट धुक्यामुळे ८ आंतरराष्ट्रीय आणि १४ देशांतर्गत उड्डाणे उशिराने
  • डोनाल्ड ट्रम्प आज घेणार अमेरिकेचे ४५वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ
  • इस्रोने अंतरिक्ष मंगळयानाची दिशा बदलण्याचा घेतला निर्णय
  • कर्मचाऱ्यांच्या सीटू संघटनेचा २० जानेवारीला देशव्यापी संप
  • कोल्हापूर - शासन धोरणाच्या विरोधात १५०० शाळा आज बंद
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification


मायावतींचे बंधू आनंद कुमार यांची संपत्ती ७ कोटींवरुन १३०० कोटी


Main News

नवी दिल्ली, दि. १० (पीसीबी) - उत्तर प्रदेशातील बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांचे बंधू आनंद कुमार यांची संपत्ती सात कोटींवरुन थेट १,३०० कोटी रुपयांच्या घरात पोहोचली आहे. या प्रकरणी आयकर विभागाकडून चौकशी सुरु असून आयकर विभागाच्या हाती लागलेल्या कागदपत्रांवरुन ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. २००७ – २०१४ या कालावधीत आनंद कुमार यांची एकूण संपत्ती सात कोटींवरुन थेट १३०० कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. आनंदकुमार हे आकृती हॉटेल्स या कंपनीमध्ये भागधारक आहे. आकृती हॉटेल ही दिल्लीतील कंपनी असून या कंपनीमध्ये तीन संचालक आणि ३७ भागधारक आहेत. या कंपनीमध्ये भास्कर फंड मॅनेजमेंट, क्लिफट पिअर्सन एक्स्पोर्ट आणि डेल्टन एक्झिम या तीन कंपन्यांचे ५ लाख शेअर्स आहेत. मात्र या तिन्ही कंपन्या एकाच इमारतीतून चालवल्या जात असल्याचे समोर आले आहे. आकृती हॉटेल्समधील अन्य भागधारकांच्या कार्यालयामध्येही हाच प्रकार समोर येत आहे. त्यामुळे या कंपन्या फक्त कागदावरच अस्तित्वात असल्याचे स्पष्ट होते.

हे पण वाचा...


Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin