Breaking News
  • राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या मुलाखतीसाठी अजित पवार सोलापुरात
  • जलिकट्टूवरील बंदी विरोधात तामिळनाडूमधील शाळा आजही बंद
  • नवी दिल्ली - दाट धुक्यामुळे ८ आंतरराष्ट्रीय आणि १४ देशांतर्गत उड्डाणे उशिराने
  • डोनाल्ड ट्रम्प आज घेणार अमेरिकेचे ४५वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ
  • इस्रोने अंतरिक्ष मंगळयानाची दिशा बदलण्याचा घेतला निर्णय
  • कर्मचाऱ्यांच्या सीटू संघटनेचा २० जानेवारीला देशव्यापी संप
  • कोल्हापूर - शासन धोरणाच्या विरोधात १५०० शाळा आज बंद
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification


महापालिका निवडणुकीत शिवसेनेसोबत युतीसाठी मुख्यमंत्री आग्रही


Main News

मुंबई, दि. १० (पीसीबी) - महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये शिवसेनेसोबत युती करा, अशी स्पष्ट भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मुंबईतील ‘वर्षा’ या निवासस्थानी काल (सोमवार) रात्री उशिरा विशेष बैठक घेण्यात आली. बैठकीत युतीसंदर्भात भाजपचे सर्व पालकमंत्री आणि संघटन मंत्र्यांसोबत चर्चा करण्यात आली. आगामी दहा महापालिका आणि २६ जिल्हा परिषदांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही तातडीची विशेष बैठक बोलवण्यात आली होती. शिवसेनेशी कटुता न येता युती करावी अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत मांडली. विशेषत: जिल्हापरिषदेत युती करण्याचा आग्रह मुख्यमंत्र्यांनी केला आहे.

हे पण वाचा...


Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin