Breaking News
 • राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या मुलाखतीसाठी अजित पवार सोलापुरात
 • जलिकट्टूवरील बंदी विरोधात तामिळनाडूमधील शाळा आजही बंद
 • नवी दिल्ली - दाट धुक्यामुळे ८ आंतरराष्ट्रीय आणि १४ देशांतर्गत उड्डाणे उशिराने
 • डोनाल्ड ट्रम्प आज घेणार अमेरिकेचे ४५वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ
 • इस्रोने अंतरिक्ष मंगळयानाची दिशा बदलण्याचा घेतला निर्णय
 • कर्मचाऱ्यांच्या सीटू संघटनेचा २० जानेवारीला देशव्यापी संप
 • कोल्हापूर - शासन धोरणाच्या विरोधात १५०० शाळा आज बंद
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification


आता मुंबईत शौचालय शोधण्यासाठी अॅप विकसित


Main News

नवी दिल्ली, दि. १० (पीसीबी) - घराबाहेर पडल्यानंतर अचानक नैसर्गिक विधीसाठी जायचे असल्यास सार्वजनिक शौचालय शोधायचे कुठे, हा प्रश्न आता निकालात निघाला आहे. मुंबई महापालिकेने त्यासाठी ‘मुंबई टॉयलेट लोकेटर अॅप’ विकसित केले आहे. पालिका आयुक्त अजय मेहता यांनी या अॅपचे उदघाटन केले. जगातील सर्वाधिक लोकसंख्येच्या शहरांपैकी एक असलेल्या मुंबईला दररोज हजारो पर्यटक आणि नागरिक भेट देत असतात. तसेच लाखो मुंबईकरही कामानिमित्त घराबाहेर पडत असतात. या सर्वांना नैसर्गिक विधीसाठी सार्वजनिक शौचालयांची गरज भासते. मात्र अशावेळी संबंधित भागातील जवळचे शौचालय शोधणे त्रासदायक ठरत असे. या अॅपमुळे हे काम आता सोपे होणार आहे.

हे पण वाचा...


Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin