Breaking News
  • राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या मुलाखतीसाठी अजित पवार सोलापुरात
  • जलिकट्टूवरील बंदी विरोधात तामिळनाडूमधील शाळा आजही बंद
  • नवी दिल्ली - दाट धुक्यामुळे ८ आंतरराष्ट्रीय आणि १४ देशांतर्गत उड्डाणे उशिराने
  • डोनाल्ड ट्रम्प आज घेणार अमेरिकेचे ४५वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ
  • इस्रोने अंतरिक्ष मंगळयानाची दिशा बदलण्याचा घेतला निर्णय
  • कर्मचाऱ्यांच्या सीटू संघटनेचा २० जानेवारीला देशव्यापी संप
  • कोल्हापूर - शासन धोरणाच्या विरोधात १५०० शाळा आज बंद
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification


भाजपकडे ७१ नगराध्यक्ष व दोन हजारांवर नगरसेवक; राज्यात भाजपचाच क्रमांक पहिला


Main News

मुंबई, दि. १० (पीसीबी) - राज्यातील चारही टप्प्यांतील २१० नगर परिषद, नगर पंचायती आणि नगरपालिकांच्या निवडणुका पूर्ण झाल्या. नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या आघाड्यांवर भाजपने पहिला क्रमांक पटकावून राज्यात आपले नंबर वन स्थान पक्के केले आहे. नगराध्यक्षांच्या एकूण जागांपैकी ३७ टक्के, तर नगरसेवकांच्या एकूण जागांपैकी ४४ टक्के जागा जिंकून भाजपने सर्वोत्तम कामगिरी केली आहे. या दोन्ही आघाडीवर काँग्रेसने दुसरा क्रमांक पटकावला आहे. राज्यात नगराध्यक्षांच्या १९१ जागांसाठी निवडणूक झाली. यापैकी भाजपने ७१ जागा जिंकल्या असून काँग्रेस आणि राष्ट्रवादीने जिंकलेल्या जागांच्या बेरजेपेक्षा अधिक या जागा आहेत. पक्षनिहाय विजयी नगराध्यक्षांच्या संख्येचा विचार केला तर भाजपनंतर काँग्रेसने दुसरा, तर शिवसेनेने तिसरा क्रमांक पटकावला आहे. काँग्रेसने नगराध्यक्षाच्या ३४, शिवसेनेने २६, तर राष्ट्रवादीने २२ जागा जिंकल्या.

हे पण वाचा...


Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin