Breaking News
  • युनायटेड किंग्डमचे परराष्ट्र सचिव बोरिस जॉन्सन भारत दौऱ्यावर
  • गुन्हेगारी पार्श्‍वभूमीच्या उमेदवारांची यादी मतदान केंद्राच्या बाहेर लावणार - जे.एस.सहारिया
  • हुबळी स्थानकाजवळ मालगाडीचे ५ डबे रुळांवरून घसरले
  • बर्फवृष्टीमुळे जम्मू-काश्मीरमधील दैनंदिन जीवन विस्कळीत
  • नवी दिल्ली - आज सकाळी ७ च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले
  • काँग्रेसचे नारायण दत्त तिवारी आणि मुलगा रोहित शेखर आज करणार भाजपमध्ये प्रवेश
  • नोटाबंदी - काँग्रेसचा आज जंतरमंतर ते आरबीआयच्या कार्यालयापर्यंत मोर्चा
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -महाराष्ट्र


डोंबिवलीत झोपडपट्टीवासियांचा रेल रोको; रेल्वे सेवा ठप्प


Main News

डोंबिवली, दि. १२ (पीसीबी)  - रेल्वे अधिकाऱ्यांनी कारवाईची नोटीस बजावण्यात आल्यानंतर कोपर स्थानकाजवळील झोपडपट्टीवासियांनी रेल रोको केला. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. अप व डाऊन मार्गावरील रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. 

कोपर स्थानकाजवळील सिद्धार्थनगर झोपडपट्टीतील रहिवाशांना रेल्वेतर्फे कारवाईची नोटीस बजावण्यात आली होती. झोपडपट्टी तोडण्याच्या कामाच्या निषेधार्थ झोपडपट्टीवासियांनी रेल्वे अधिकाऱ्यांच्या कारवाईचा निषेध करत गुरूवारी दुपारी रेल रोको केला. मात्र त्यामुळे अप व डाऊन मार्गावरील जलद व धिमी लोकल सेवा ठप्प झाली. 

रेल्वे पोलीस दल, लोहमार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी रहिवाश्यांना रेल रोको न करण्याचे आवाहन केले. थोड्याच वेळात रेल्वे सेवा पूर्ववत होईल, अशी माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली आहे. 

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin