Breaking News
 • काँग्रेसचे कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा पतियाळा येथून उमेदवारी अर्ज दाखल
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -महाराष्ट्र


नाशकात महिलेची ऑनलाइन फसवणूक, ५० हजारांचा गंडा


Main News

मुंबई, दि. १२ (पीसीबी)- तुमचे एटीएम ब्लॉक झाले. तुम्हाला हे एटीएम पुन्हा सुरु करायचे असेल तर कृपच्या मोबाईल नंबरवर आलेल्या ओटीपी नंबर माहिती घा. आता हा ओटीपी नंबरचा मेसेज तुमच्या मोबाईलमधून डिलीट करा. असा फोन अज्ञात व्यत्कीव्दारे एका महिलेला येतो. आणि काही दिवसांनी त्या महिलेच्या बॅंक खात्यातून ४९ हजार २९८ रुपये त्या अज्ञात व्यत्कीच्या खात्यात जमा होतात.

ही घटना घडली आहे नाशिकमधील आडगाव परिसरात. अलका नारायण अहिरे (रा. गजानन पार्क कॉलनी ) यांच्या बाबतीत हा ऑनलाइन पध्दतीने फसवणुकीचा प्रकार घडला आहे. फोनवर बोलणारी व्यत्की कोण आहे? कुठली आहे याची कोणतीही शहानिशा न करता त्या सर्व सुचना पाळत गेल्या. आणि सुमारे ५० हजार गमावून बसल्या.

८६७७९७४१०० या मोबाइल क्रमांकावरुन अहिरे यांना हा फोन आला होता. याप्रकणी आहिरे यांनी आडगाव पोलिस ठाण्यात या अज्ञात व्यत्कीविरुध्द तक्रर दाखल केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. अशाप्रकराच्या घटना वारंवार घडत असल्याचे समोर येत आहे. बॅंक व पोलिस यंत्रणांनी नागरिकांना आपला एटीएमचा पिन क्रमाक कोणाबरोबर शेअर न करण्याचे आवाहन करुनही फसवणूक होत असल्याचे समोर येत आहे.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin