Breaking News
  • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
  • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
  • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
  • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
  • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
  • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
  • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
  • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -महाराष्ट्र


साईचरणी २५ हजार डॉलरचे दान


Main News

शिर्डी, दि. ११ (पीसीबी) – शिर्डीच्या साईबाबांच्या झोळीत देणगीचा प्रचंड ओघ सुरु आहे. मंगळवारी अमेरीकेतील एका भाविकाने २५ हजार डॉलरची (१७ लाख रुपये) देणगी शिर्डीत अर्पण केली आहे. ही देणगी मोफत अन्नदानासाठी देण्यात आली आहे, असे संस्थानातर्फे सांगण्यात आले.

तिरुपती देवस्थान खालोखाल शिर्डीची ओळख आहे. शिर्डीला भेट देण्याऱ्या भाविकांमध्ये देश विदेशातील भाविकांची संख्या प्रचंड असते. हे दानशूर व्यक्ती साई मंदीराला लाखो रुपयांची देणगी अर्पन करतात.
‘शिर्डीत भाविकांसाठी साईबाबा संस्थानातर्फे मोफत अन्नदान उपक्रम चालविला आहे. या योजनेसाठी अमेरीका येथील अनिवासी भारतीय साईभक्त सीता हरीहरण यांनी मंगळवारी २५ हजार डॉलर देणगी साईबाबा मंदिराला दिली आहे.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin