Breaking News
 • काँग्रेसचे कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा पतियाळा येथून उमेदवारी अर्ज दाखल
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -महाराष्ट्र


‘बिग बॉस’च्या घरात दिसणार शाहरूख खान


Main News

मुंबई, दि. १० (पीसीबी) – आगामी ‘रईस’ चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी बॉलीवूड बादशाह शाहरूख खानने चांगलीच कंबर कसली असून शाहरुख लवकरच सलमान खान होस्ट करत असलेल्या रिअलिटी शो ‘बिग बॉस’च्या घरात दिसणार आहे.
 
‘बिग बॉस’च्या नव्या प्रोमोमध्ये अभिनेता सलमान खान काळ्या रंगाच्या पठाणी सूटमध्ये दिसणार आहे तर शाहरूख खान आपल्या खास ‘रईस’ चित्रपटातील लूकमध्ये पाहायला मिळेल. ‘रईस’ चित्रपटातील डॉयलॉग ‘अम्मीजान कहती थी’, असे म्हणताना सलमान दिसत आहे. प्रोमोमध्ये सलमान खान हा ‘अम्मीजान’, ‘मां’, ‘मैय्या’, ‘माता’ बोलण्याचा प्रयत्न करत असताना शाहरूख खान ‘रईस’ चित्रपटातील डॉयलॉग बोलच ‘बिग बॉस’च्या घरात एन्ट्री करताना दिसेल.
 
प्रोमोच्या शेवटी शाहरूख म्हणतोय की, ‘आ रहा हूं’ …असे म्हणत प्रेक्षकांची आणखी उत्सूकता वाढवली आहे. ‘बिग बॉस’चा हा भाग २० जानेवारी रोजी प्रसारीत होणार आहे. या टिझरला सलमान खानने आपल्या ऑफिशिअल ट्विटर अकाउंटवरही शेअर केले आहे.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin