Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -महाराष्ट्र


जयंत पाटलांवरील संशयातूनच सांगली जिल्हा बॅंकेची चौकशी


Main News

सागली, दि. १० (पीसीबी) - छगन भुजबळांनंतर आमदार जयंत पाटील यांच्या संमत्तीबाबत संशय असल्यानेच जिल्हा बॅंकेची ईडीमार्फत चौकशी करण्यात आली असल्याचा आरोप अध्यक्ष दिलीप पाटील यांनी राष्ट्रवादीच्या मोर्चासमोर बोलताना केला. मात्र नाबार्ड, आयकर चौकशीमध्ये बॅंकेचे व्यवहार स्वच्छ असल्याचे आढळून आल्याने ईडीच्या हाती काहीही लागले नसल्याचे ते म्हणाले.

नोटाबंदीनंतर नाबार्ड, प्रप्तिकर आणि ईडीकडून चौकशी करण्यामागे जयंत पाटील यांचा काळा पैसा जिल्हा बॅंकेत पांढरा केला की काय, असा संशय असावा, असे मत जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोर्चासमोर केला. या तिन्ही यंत्रणांना जिल्हा बॅंकेच्या व्यवहारात काहीही काळेबेरे आढळले नसून आता केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थ मंत्री अरुण जेटली यांच्याकडूनच चौकशी होणे उरले असल्याचेही ते म्हणाले. नोटाबंदीनंतर सर्वच बॅंकाना जुन्या चलनातील रक्कम स्वीकारण्यास परवानगी देण्यात आली होती. यामुळे पहिल्या चार दिवसात जिल्हाबॅंकेच्या विविध शाखांमध्ये १ लाख ४ हजार सभासद आणि ९१७ सहकारी संस्थांनी  ३१५ कोटी रुपये जमा केले. मात्र सर्वोच्च न्यायालयाने निर्देश देऊनही रिझव्र्ह बॅंक हे पसे स्वीकारण्यास राजी नाही. 

जिल्हा बॅंकेच्या व्यवहारांची अगोदर ‘नाबार्ड’ ने तपासणी केली. मात्र या यंत्रणांना काहीही गर आढळून आलेले नाही. तरिही पुन्हा ईडीमार्फत (सत्क वसुली संचालनालय ) चौकशी करण्यात आली. यामध्येही काहीही आढळून आलेले नाही. चौकशी करणाऱ्या पथकातील अधिकाऱ्यांनी काहीही गर आढळले नसल्याचे सांगून खाजगीत मात्र शासनाच्याविरुध्द बोलू नका असा सल्ला दिला आहे. राष्ट्रवादीच्या छजन भुजबळ यांच्याविरुध्द ईडीने कारवाई करित त्याची तुरुंगात पाहण्यासाठीच जिल्हा बॅंकेची चौकशी करण्यात येत असल्याचा संशय आहे, असे सांगत पाटील या वेळी म्हणाले का, बॅंकेत एक पैशाचाही अपहार अथवा गैरव्यहार झालेला नाही हे विविध तपासणीतून स्पष्ट झाले आहे. 

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin