Breaking News
  • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
  • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
  • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
  • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
  • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
  • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
  • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
  • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

लाइफस्टाइल

hr>

रोज पाच मिनिट व्यायाम लहानग्यांच्या आरोग्याला लाभदायक


Main News

- चार वर्षीय मुलांनी दररोज किमान पाच मिनिट व्यायाम केल्यास त्यांच्या आरोग्याला हितकारक असत, असे स्वीडनच्या संशोधकांनी संशोधनाअंती एका अहवालात म्हटल आहे. 

स्टॉकहोमच्या केरोलिन्स्का इन्स्टिट्यूटच्या एका अभ्यासानुसार, चिमुरड्यांनी रोज न चुकता केवळ पाच मिनिट व्यायाम केला तरी प्रकृती सुदृढ राहण्यास मदत होईल.

 सिन्हुआ या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, बायोसायन्सिज आणि न्यूट्रीशनच्या वरीष्ठ संशोधक मेरी लोफ यांनी सांगितले की, शारीरीक क्रिया, स्नायूंची ताकद इत्यादीमुळे लहानग्यांनी व्यायाम कराव की नाही याबाबत थोडी शंका होती. मात्र, लहान मुल व्यायाम करु शकतात. शिवाय ते हितकारक असल्याच निष्पन्न झाल आहे.

 संशोधनादरम्यान अस निदर्शनास आल आहे की, ज्या लहान मुलांनी रोज न चुकता व्यायाम केला. त्यांच्या प्रकृतीत प्रचंड सुधारणा झाली, असेही लोफ यांनी सांगितले. अगदी फुग्यांसोबत खेळण हा सुध्दा एकप्रकारचा व्यायाम आहे, असेही लोफ यांनी सांगितले.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin