Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

लाइफस्टाइल

hr>

घर सजवताय, मग टिप्स वाचा आणि घर सजवा


Main News

स्वयंपाकघर : स्वयंपाकघराच्या खिडक्या पूर्व-पश्चिम दिशेकडे असाव्या, ज्यायोगे वातावरणाचे विधायक धागे आकर्षित होऊ शकतील. ओट्यावर कोणते ही कपाट किंवा आलमारी ठेऊ नका, कारण त्यामुळे अकल्पित परिस्थिती उत्पन्न होण्याची भिती निर्माण होऊ शकेल. भोजन गृह आणि स्वयंपाकघर एकाच माळ्यावर असणे बरे असते. भोजन गृहात भिंतीवर हिरवा आणि पिवळा रंग असणे बरे.


जेवणाचा टेबल : जेवणाचा टेबल चौरस किंवा चतुष्कोणिय असावे, अंड्याच्या किंवा इतर कोणत्याही आकाराचे टेबल चांगले नसते. डायनिंग टेबल भोजनगृहाच्या मधोमध ठेवण्यात यावे. डायनिंग टेबल भोजनगृहाच्या पश्चिमेकडे ठेवावे.


लहान मुलांची खोली : मुलांच्या खोलीत गणपती किंवा सरस्वतीचे चित्र लावावे. मुलांच्या खोलीत पलंग या प्रकारे ठेवावा ज्यायोगे मुलांचे डोके दक्षिणकडे असेल. शरीराचे चुंबकत्व कायम राखण्यासाठी याची मदत होते. मुलांसाठी ईशान्येस किंवा घराच्या पश्चिमेकडे खोली असावी. मुलींसाठी वायव्येस खोली असावी. मुलांच्या खोलित रॅक किंवा कपाट दक्षिण किंवा पश्चिम दिशेत असावे.


सामानची खोली : सामानची खोलीमध्ये अलमारी दक्षिण आणि पश्चिम दिशेमध्ये ठेवण्यात यावी. दिवाण किंवा पलंग पेटीत वस्तूंची कधीही साठवण करू नये, कारण त्यामुळे घरातले चुंबकीय वातावरण बिघडते.

पूजा गृह : पूजागृहात देवता कधीही कोपर्‍यात ठोऊ नका. पूजागृहात किंवा देवळात भंगलेली मूर्ती ठेवण्यात येऊ नाही. पूजागृहाचे दार उत्तर किंवा पूर्वेकडच्या भिंतीत असावे.

कपाट : कपाटाच्या खोलीचे दार ईशान्येस, पूर्वेस किंवा उत्तरेकडे ठेवण्याचा सल्ला देण्यात येत आहे. लॉकर दक्षिण दिशेत ठेवावे आणि ते उत्तरेकडे किंवा पूर्वीकडे उघडले जावे.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin