Breaking News
  • पुणे - माजी महापौर बंडू गायकवाड यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
  • राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मोदींशी आज रात्री फोनवरुन साधणार संपर्क
  • संजय निरुपम पक्षाच्या हिताचे काम करत नाहीत - गुरुदास कामत
  • नोटाबंदीसंदर्भातल्या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस आज दिल्लीत
  • नवी दिल्ली - धुक्यामुळे २५ ट्रेन उशिरा धावणार
  • प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट
  • कोलकाता - इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डेत भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

लाइफस्टाइल

hr>

तिघांपासून जन्मले जगातले पहिले बाळ


Main News

न्युयॉर्क - पती-पत्नीसोबत आणखी एका महिलेची गुणसूत्रे घेऊन बाळ जन्माला आल्याचा चमत्कार अद्दयावत तंत्रज्ञानामुळे घडला  आहे. मॅक्सिकोत अमेरिकन डॉक्टरांनी या बाळाच्या आईची प्रसुती केली. हा मुलगा एप्रिल २०१६ मध्ये जन्माला आला आहे. न्यूसायन्टिस्ट मॅगझिनने हे वृत आज प्रथम दिले. या नव्या तंत्रामुळे या दाम्पत्याचे आई-बाबा व्हायचे स्वपन २० वर्षांनंतर पूर्ण झाले आहे.

डॉ. जॉन झांग आणि त्यांच्या चमूने हा वैज्ञानिक चमत्कार घडवला आहे. या बाळाच्या आईचे गुणसूत्र सदोष होते. परिणामी तिच्या बाळात तिच्या गुणसूत्राव्दारे लेह सिंड्रोम नावाचा मेंदूशी संबंधित विकार जात असे. गेल्या २० वर्षात तिचा ४ वेळा गर्भपात झाला तर दोन जन्माला आलेल्या मुलांचा मृत्यू झाला. जन्माला आलेल्या २ बाळांपैकी एक सहा वर्ष तर दुसरे केवळ ८ महिने जगले होते.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin