Breaking News
 • पुणे - माजी महापौर बंडू गायकवाड यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
 • राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मोदींशी आज रात्री फोनवरुन साधणार संपर्क
 • संजय निरुपम पक्षाच्या हिताचे काम करत नाहीत - गुरुदास कामत
 • नोटाबंदीसंदर्भातल्या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस आज दिल्लीत
 • नवी दिल्ली - धुक्यामुळे २५ ट्रेन उशिरा धावणार
 • प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट
 • कोलकाता - इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डेत भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

लाइफस्टाइल

hr>

१५ मिनिटांपेक्षा अधिक वेळ टीव्ही पाहणाऱ्या मुलांच्या बुद्धीचा विकास मंदावतो!


Main News

 लहान मुलांनी टीव्ही पाहिल्यास त्यांच्या बुद्धीचा विकास मंदावतो, त्यांच्यातील सृजनशीलता कमी होते, असे एका अभ्यासाद्वारे समोर आले आहे. १५  मिनिट किंवा त्यापेक्षा जास्त वेळ टीव्हीवर कार्टून पाहणाऱ्या मुलांच्या कल्पनाशक्तीवरही मोठा परिणाम होता. शिवाय, सृजनशीलता संपण्याची भीती असते.

 ब्रिटनमधील स्टेफोर्डशायर विश्वविद्यालयाने तीन वर्षांच्या ६० विद्यार्थ्यांचे निरीक्षण केल्यानंतर याबाबत अहवाल प्रसिद्ध केला आहे.

 स्टेफोर्डशायर विश्वविद्यालयाचे प्रवक्ते सराह रोझ यांनी याबाबत सांगितले की, “१५ मिनिटे किंवा त्यापेक्षा अधिक वेळ टीव्ही पाहिल्याने सृजनशीलता संपण्याच्या सुरुवात काही काळाने सुरु होते. शिवाय, पुढे जाऊन मुलांच्या बैद्धिक विकासावरही त्याचा नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता असते.”
 
लहान मुलांसाठी टेलिव्हिजन शो बनवणाऱ्या आणि पालकांसाठी हा अभ्यास महत्त्वाचा ठरणार आहे. त्यादृष्टीने टीव्ही शोच्या निर्मात्यांनी आणि पालकांनी आपली पावले उचलण्याची गरजही बोलली जात आहे. बेलफास्टमध्ये ब्रिटिश सायकॉलॉजिकल डेव्हलपमेंट कॉन्फरन्समध्ये हा अभ्यास सादर करण्यात आला.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin