Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

लाइफस्टाइल

hr>

'ग्रीन टी' मुळे धमन्यांचे कार्य सुरळीत


Main News

ग्रीन टी प्यायल्याने धमन्यांचे कार्य सुरळीत राहते, असे संशोधन जपानमधील क्योटो युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी केले आहे. ग्रीन टीमुळे धमन्यांशी संबंधित सर्व आजार दूर होतात. धमन्यांच्या आजारांमध्ये लक्षणे लवकर दिसत नाहीत, त्यामुळे त्यावर प्रतिबंधात्मक उपाय करणे गरजेचे आहे, असे या संशोधकांचे म्हणणे आहे. 

क्वचितच धमन्यांशी संबंधित आजार लवकर कळतो. अशा वेळी कृत्रिम धमनी बसवून तो आजार दूर केला जाऊ शकतो. परंतु हे खूप खर्चीक व त्रासदायक असते. त्यामुळे त्यावर सुरुवातीला प्रतिबंध करणे केव्हाही चांगले. ग्रीन टी प्यायल्याने फक्त धमन्यांचे आजार नव्हे तर कर्करोग व हृदयरोगासंबंधित आजारही दूर होतात.

हे संशोधन जपानमध्ये केले गेले असून संशोधकांनी असेही म्हटले आहे की, जपानी लोकांच्या दीर्घायुष्याचे रहस्य ग्रीन टीमध्ये दडलेले आहे. जपानमधील ८० टक्के लोक दररोज ग्रीन टीचे सेवन करतात, त्यामुळे ते निरोगी आणि उत्साही असतात.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin