Breaking News
 • पुणे - माजी महापौर बंडू गायकवाड यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
 • राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मोदींशी आज रात्री फोनवरुन साधणार संपर्क
 • संजय निरुपम पक्षाच्या हिताचे काम करत नाहीत - गुरुदास कामत
 • नोटाबंदीसंदर्भातल्या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस आज दिल्लीत
 • नवी दिल्ली - धुक्यामुळे २५ ट्रेन उशिरा धावणार
 • प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट
 • कोलकाता - इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डेत भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

लाइफस्टाइल

hr>

रेझ्युम तयार करताना अशी घ्या काळजी


Main News

नोकरी मिळविण्यासाठी तुमची शैक्षणिक पात्रता व अनुभव या गोष्टी अधिक महत्त्वाच्या आहेतच. परंतु, अजून एक गोष्ट महत्त्वाची आहे. ती म्हणजे तुमचा बायोडाटा. त्यामुळे रेझ्युमे आकर्षक बनविण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. परंतु, त्यात काही त्रुटी राहून जातात. त्यामुळे आपला अपेक्षा भंग होण्याची अधिक शक्यता असते. परंतु, काळजी करु नका रेझ्युम तयार करताना खालील सूचना लक्षात ठेवा.

>> इंटरनेटवरुन नमुना म्हणून एखादा रेझ्युम डाऊनलोड केल्यानंतर त्यातील माहिती केवळ उदाहरणादाखल वाचा. ती जशीच्या तशी कॉपी करु नका. 

>> तुम्हाला एखाद्या क्षेत्रातील तीन किंवा त्यापेक्षा जास्त वर्षांचा अनुभव असेल, तर रेझ्युमची सुरुवात या अनुभवापासून करा. 

>> अनेकदा आपले ध्येय लिहिताना मोठमोठी वाक्ये दिली जातात. त्याऐवजी तुमचे खरे ध्येय, उद्दीष्ट शक्यतो एक ते दोन वाक्यांमध्ये लिहा. 

>> तुम्हाला नोकरीचे क्षेत्र बदलायचे असल्याचे त्याचे पटेल असे सकारात्मक कारण रेझ्युममध्ये नमूद करा. 

>> शिक्षणामध्ये काही कारणांनी खंड पडला असेल, तर कोणतीही लपवाछपवी न करता तुमच्या शिक्षणाचा कालावधी द्या. 

>> वैयक्तिक माहिती देताना काळजी घ्या. केवळ नाव, पत्ता, फोन नंबर, इमेल आयडी व जन्म तारीख इतकी माहिती पुरेशी आहे. 

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin