Breaking News
  • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
  • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
  • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
  • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
  • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
  • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
  • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
  • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
 Pimpri Chinchwad Bulletin

न्युज क्रीडा


अंबाती रायडूचे नाबाद शतक, धोनी–युवराजची आकर्षक फटकेबाजी


Main News

मुंबई, दि. १० (पीसीबी) – मुंबई – भारत ‘अ’ आणि इंग्लंड XI यांच्यातील पहिल्या  सराव सामन्याला आज दुपारी मुंबईतील ब्रेबॉन स्टेडियमवर सुरुवात झाली. इंग्लडला कर्णधार इयान मोर्गन याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलांदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारत‘अ’ संघाने निर्धारीत ५० षटकात ४ बाद  ३०४ धावा काढल्या आहेत.

अंबाती रायडूने  नाबाद शतक ठोकले तर महेंद्रसिंग धोनीने नाबाद ६८ धावा काढल्या. एक कर्णधार म्हणून महेंद्र सिंग धोनीचा हा शेवटचा सामना आहे. युवराज सिंगच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष होते. मात्र त्याने आकर्षक अर्धशतक ठोकून प्रेक्षकांना खूष केले. भारताचा आजपर्यंतचा  सर्वोत्तम कर्णधार महेंद्र सिंग धोनी आज कर्णधार म्हणून आपला शेवटचा सामना खेळत आहे.  

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin