Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
 Pimpri Chinchwad Bulletin

न्युज क्रीडा


आमदार चषक क्रिकेट स्पर्धेत अभिजित गोफण युवा मंच संघ विजेते


Main News

पिंपरी, दि. ३१ (पीसीबी) – संत तुकारामनगर येथील भक्ती-शक्ती ग्रुपच्या वतीने आयोजीत आमदार अॅड. गौतम चाबुकवार चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये पिंपरी येथील अभिजीत गोफण युवा मंच संघ विजेता ठरला. 

संत तुकारामनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर येथील मैदानात २६ डिसेंबरपासून चार दिवस या स्पर्धा झाल्या. स्पर्धेत वाळके स्पोर्ट्स क्लबने द्वितीय क्रमांक, यश स्पोर्टस् क्लब तृतीय, तर महाराज प्रतिष्ठान म्हाळुंगे यांनी चतुर्थ क्रमांक मिळविला.

आमदार गौतम चाबुकस्वार, माजी महापौर योगेश बहल, वैशाली घोडेकर, विजय कापसे, श्रीकांत मचाले, स्वप्नील रोकडे, किरण सुवर्णा, नरेंद्र बनसोडे, शिवाजी बारणे, संदीप लांडगे, मारुती पंद्री यांच्या हस्ते विजेत्या संघांना बक्षिस देण्यात आले. शिवसेनेचे युवा सेना उपशहरप्रमुख अभिजित गोफण यांनी स्पर्धेचे आयोजन केले होते.   


Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin