Breaking News
 • पुणे - माजी महापौर बंडू गायकवाड यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
 • राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मोदींशी आज रात्री फोनवरुन साधणार संपर्क
 • संजय निरुपम पक्षाच्या हिताचे काम करत नाहीत - गुरुदास कामत
 • नोटाबंदीसंदर्भातल्या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस आज दिल्लीत
 • नवी दिल्ली - धुक्यामुळे २५ ट्रेन उशिरा धावणार
 • प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट
 • कोलकाता - इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डेत भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
 Pimpri Chinchwad Bulletin

न्युज क्रीडा


विम्बल्डन चषक विजेती टेनिसपटू पेट्रा क्विटोव्हावर हल्ला


Main News

प्रॉसतेजोव्ह, दि. २० (पीसीबी)  - दोनवेळा विम्बल्डन चषक विजेती ठरलेली चेक प्रजासत्ताकची अव्वल महिला टेनिसपटू पेट्रा क्विटोव्हावर जीवघेणा हल्ला झाला. या हल्ल्यात ती जखमी झाली आहे. घरफोडीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या अज्ञात ह्ल्लेखोराने पेट्रा क्विटोव्हावर हल्ला केला. 
 
क्विटोव्हाच्या डाव्या हातावर जखमा झाल्या असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. क्विटोव्हाच्या जीविताला कोणताही धोका नाही, अशी माहिती क्विटोव्हाचे प्रवक्ते कारेल तेजकाल यांनी दिली. क्विटोव्हा प्रॉसतेजोव्ह येथील घरामध्ये असताना ही घटना घडली. 
 
क्विटोव्हाने २०११ आणि २०१४ असे दोनवेळा विम्बल्डनमध्ये महिला एकेरीचे जेतेपद पटकावले आहे. गुडघ्याच्या दुखापतीमुळे तिने आधीच पुढच्या महिन्यात होणाऱ्या झेक प्रजासत्ताकच्या हॉपमॅन कप स्पर्धेतून माघार घेतली आहे. 

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin