Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
 Pimpri Chinchwad Bulletin

न्युज क्रीडा


चेन्नई कसोटी - भारताचा पहिला डाव ६ बाद ७५९ धावांवर घोषित


Main News

चेन्नई, दि. १९ (पीसीबी) - एकीकडे करुण नायरने त्रिशतकी विक्रम केला असतानाच भारतीय संघानेही कसोटी क्रिकेटमधील आपल्या सर्वाधिक धावांचा जुना विक्रम मोडीत काढला. करुण नायर (नाबाद ३०३), लोकेश राहुल (१९९), पार्थिव पटेल (७१), अश्विन (६६) आणि रवींद्र जडेजा (५१) यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर भारताने चेन्नई कसोटीत आपला पहिला डाव ६ बाद ७५९ धावांवर घोषित केला. 

भारतीय संघाने २०१० साली श्रीलंकेविरुद्ध रचलेला ७२६ धावांचा वैयक्तिक विक्रम मोडीत काढला. भारताने पहिल्या डावात इंग्लंडवर २८२ धावांची आघाडी घेतली आहे.  प्रत्युत्तर दखल इंग्लंडने दुसऱ्या डावात चौथ्या दिवस अखेर बिनबाद १२ धावा केल्या आहेत.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin