Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
 Pimpri Chinchwad Bulletin

न्युज क्रीडा


करुण नायरचे कसोटीतील पहिले द्विशतक


Main News

चेन्नई, दि.१९ (पीसीबी) - टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज करुण नायरने आपल्या तिसऱ्याच कसोटी सामन्यात द्विशतक झळकावण्याचा पराक्रम केला आहे. इंग्लंडविरुद्धच्या चेन्नई कसोटीत चौथ्या दिवशी शांत-संयमी खेळ करत त्याने आधी मुरली विजय आणि नंतर आर. अश्विनच्या साथीने पहिल्यावहिल्या द्विशतकाला गवसणी घातली.

भारताचा सलामीवीर लोकेश राहुलचे द्विशतक काल अवघ्या एका धावेने हुकले होते. तो १९९ धावांवर बाद झाला, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचे दुःख पाहून क्रिकेटप्रेमी हळहळले होते. परंतु, आज करुण नायरने भारतीय क्रिकेटप्रेमींना सुखद धक्का दिला. प्रत्येक चेंडू आत्मविश्वासाने खेळत त्याने १५० धावांची वेस यशस्वीपणे ओलांडलीच, पण १९० ते २०० या महाकठीण टप्प्यातही दबाव, अपेक्षांचे ओझे समर्थपणे पेलले आणि द्विशतक साजरे केले.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin