Breaking News
  • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
  • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
  • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
  • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
  • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
  • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
  • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
  • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
 Pimpri Chinchwad Bulletin

न्युज क्रीडा


राष्ट्रीय नेमबाजीचे मुख्य प्रशिक्षक सय्यद वाजिद अली यांचे निधन


Main News

पुणे, दि. १४ (पीसीबी) -  राष्ट्रीय नेमबाज आणि भारतीय नेमबाजी संघाच्या पिस्तूल प्रकाराचे मुख्य प्रशिक्षक सय्यद वाजिद अली ( वय ५९) यांचे हृदयविकाराच्या धक्‍क्‍याने निधन झाले.

म्हाळुंगे बालेवाडी येथील आंतरराष्ट्रीय शूटिंग रेंजवर ६०व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत २५ मीटर पिस्तूल प्रकाराच्या स्पर्धा सुरू होत्या. या स्पर्धेदरम्यान सोमवारी सायंकाळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे पार्थिव रुग्णालयातून सायंकाळी नवी दिल्लीला पाठवण्यात आले. तेथेच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin