Breaking News
  • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
  • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
  • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
  • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
  • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
  • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
  • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
  • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
 Pimpri Chinchwad Bulletin

न्युज क्रीडा


ख्रिस्तियानो रोनाल्डो यंदाचा सर्वोत्कृष्ठ फुटबॉलपटूचा मानकरी


Main News

पॅरिस, दि. १३ (पीसीबी) - पोर्तुगालचा स्टार खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो यंदाचा सर्वोत्कृष्ठ फुटबॉलपटूचा मानकरी ठरला आहे. त्यांने बॅलन डी. ओर पुरस्कारावर चौथ्यांदा आपले नांव कोरले आहे. अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू लियोनेल मेस्सीला रोनाल्डोने  मागे टाकले आहे. 
 
फुटबॉलच्या सामन्यात २०१६ या वर्षात रोनाल्डोने केलेल्या लक्षणीय कामगिरीसाठी बॅलन डी. ओर या पुरस्काराने त्याला गौरविण्यात आले. लियोनेल मेस्सीने हा पुरस्कार पाचव्यांदा मिळविला आहे. 

मला चौथ्यांदा हा पुरस्कार मिळणे, ही बाब आनंदाची आहे. आताच्या क्षणाला मला असे वाटते की, मी हा पहिल्यांदाच पुरस्कार जिंकला आहे. स्वप्न सत्यात उतरल्यासारखे वाटत आहे. मी कधी विचार सुद्धा केला नाही, की मला चौथ्यांदा हा पुरस्कार मिळेल. मी माझ्या टीमला आणि उपस्थितांना धन्यवाद देतो, अशा भावना रोनाल्डो यांने यावेळी व्यक्त केल्या. रोनाल्डोने २०१६ मध्ये पोर्तुगाल आणि क्लबसाठी ५२ फुटबॉल सामन्यात ४८ गोल करण्याची कामगिरी पार पाडली आहे. 

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin