Breaking News
 • युनायटेड किंग्डमचे परराष्ट्र सचिव बोरिस जॉन्सन भारत दौऱ्यावर
 • गुन्हेगारी पार्श्‍वभूमीच्या उमेदवारांची यादी मतदान केंद्राच्या बाहेर लावणार - जे.एस.सहारिया
 • हुबळी स्थानकाजवळ मालगाडीचे ५ डबे रुळांवरून घसरले
 • बर्फवृष्टीमुळे जम्मू-काश्मीरमधील दैनंदिन जीवन विस्कळीत
 • नवी दिल्ली - आज सकाळी ७ च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले
 • काँग्रेसचे नारायण दत्त तिवारी आणि मुलगा रोहित शेखर आज करणार भाजपमध्ये प्रवेश
 • नोटाबंदी - काँग्रेसचा आज जंतरमंतर ते आरबीआयच्या कार्यालयापर्यंत मोर्चा
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -देश


लालूंना मिऴणार महिना १० हजार रुपये पेन्शन


Main News

पाटना, दि.१२ (पीसीबी) – राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी चक्क पेन्शनसाठी अर्ज केला आहे. विशेष म्हणजे त्यांचा अर्ज् पडताळणीनंतर पात्र ठरल्याने त्यांना १० हजार रुपये पेन्शन मिऴणार आहे. बिहारच्या गृहमंत्रालयामने यादव यांच्या पेन्शन अर्जाला मंजूरू दिली आहे. मिसा कायद्याअंतर्गत तुरुंगवास भोगल्याने लालू या पेन्शनला पात्र ठरले आहे.

जे.पी. सेनानी सम्मान योजनेअंतरर्गत लालूंनी अर्ज केला आहे. ही योजना नितीश कुमार यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या पहील्या कार्यकाळात जाहिर केली होती. जेष्ठ् स्वातंत्र्यसैनीक नारायन यांच्या स्मरनार्थ सुरु झालेल्या योजनेचा आतापर्यत ३ हजार जनांणी लाभ घेतला आहे. यात भाजपचे नेते सुशील कुमार मोदी यांचा ही समावेश आहे.

लालूंचा अर्ज वैध ठरल्याने गृहमंत्रालयाने ट्रेझरी आणि संबधित बँकेला लालूंच्या पेन्शनचे पैसे देण्याचे ठरवले आहे, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने एका इंग्रजी वृत्तपत्राला सांगितले. लालूंना ही पेन्शन २००९ पासून पूर्वलक्षी प्रभावाने मिऴणार आहे.
जयप्रकाश नारायन यांनी ‘संपूर्ण क्रांती’ चा नारा दिला तेव्हा लालू प्रसाद यादव विद्यार्थी होते. मेंटनन्स ऑफ इंटरनॅशनल सिक्युरिटी अक्ट (मिसा) अंतर्गत त्यांनी बाँकीपूरला तुरुंगवास भोगला होता. मिसा अंतर्गत १८ मार्च १९४७ ते २१ मार्च १९७७ या कालावधीत सहा महिन्यापेक्षा अधिक काळ तुरुंगवास भोगलेले सर्वजन जे.पी. सेनानी सम्मान योजनेअंतर्गत दरमहा १० हजार रुपये पेन्शन मिळण्यास पात्र आहेत.     

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin