Breaking News
  • जवान चंदू चव्हाणच्या कुटुंबीयांनी घेतली केंद्रीय मंत्री सुभाष भामरेंची भेट
  • हुशार विद्यार्थ्यांना लॅपटॉपसोबतच स्मार्टफोनही देऊ - अखिलेश यादव
  • मुंबई महानगरपालिका युतीसाठी मुख्यमंत्री पुढाकार घेणार नाहीत
  • तामिळनाडू - राज्यातील काही भागात जल्लिकट्टूच्या आयोजनास सुरुवात
  • पाकिस्तानमधील सिंध प्रांतात चीनविरोधात निदर्शने
  • आंध्रात रेल्वे अपघात - ३६ ठार, १०० जखमी
  • कोलकाता - इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डेत भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज - चिंचवड


रहाटणीत भाजपचा मराठवाडा स्नेह मेळावा संपन्न


Main News

चिंचवड, दि.११ (पीसीबी) – मराठवाड्यातील बांधवांनी एकत्र येण्याच्या उद्देशाने भारतीय जनता पक्षाच्या वतीने रहाटणी येथे रविवारी (दि. ८) भाजप मराठवाडा स्नेह मेळावा घेण्यात आला. 

या कार्यक्रमाला सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे , भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगतापयांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी दिलीप कांबळे म्हणाले, की मराठवाडा हा अतिशय सांप्रदायीक व संताची भूमी असलेला भाग आहे. मागील राज्यकर्त्यांनी जाणूनबुजून  मराठवाड्याला विकासापासून वंचित ठेवले होते. भाजपा सरकारच्या माध्यमातून मराठवाड्याला सुजलाम् सुफलाम् करण्यास सुरुवात झाली आहे. 

यावेळी भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर, रवि आनसपुरे, एकनाथ पवार, श्रीनिवास बडे, मनोज तोरडमल आदी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी अरुण पवार, काळूराम बारणे, गोपाळ माळेकर, माधव मनोरे, बाबासाहेब त्रिभुवन, दीपक जाधव, शशिकांत दुधारे, पांडूरंग धोमडे, कुणाल वाव्हळकर, नामदेव पवार, सरीता जगताप, छाया पाटील, छत्रभुज झाडे, भागवत शिंदे, दीपक नागरगोजे यांनी परिश्रम घेतले. 

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin