Breaking News
 • जवान चंदू चव्हाणच्या कुटुंबीयांनी घेतली केंद्रीय मंत्री सुभाष भामरेंची भेट
 • हुशार विद्यार्थ्यांना लॅपटॉपसोबतच स्मार्टफोनही देऊ - अखिलेश यादव
 • मुंबई महानगरपालिका युतीसाठी मुख्यमंत्री पुढाकार घेणार नाहीत
 • तामिळनाडू - राज्यातील काही भागात जल्लिकट्टूच्या आयोजनास सुरुवात
 • पाकिस्तानमधील सिंध प्रांतात चीनविरोधात निदर्शने
 • आंध्रात रेल्वे अपघात - ३६ ठार, १०० जखमी
 • कोलकाता - इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डेत भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज - चिंचवड


वाकड येथील मॅरेथॉन स्पर्धेत पराजी गायकवाड, संपदा बुजुडे प्रथम


Main News

चिंचवड, दि.९ (पीसीबी) - वाकड येथे युथ फांऊडेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या  मॅरेथॉन स्पर्धेत पुरूष गटातून पराजी बाकूराव गायकवाड यांनी तर महिला गटातून संपदा शिवाजी बुजुडे यांनी प्रथम क्रमांक मिळवला. १४ वर्षीय गटातून रवीकुमार महानो, शितल डुकरे तसेच ज्येष्ठ नागरिक गटातून रायबा कोळी यांनी प्रथम क्रमांक पटकावला. 
 
या वेळी आमदार लक्ष्मण जगताप, सुमेध जावळेकर, जितेंद्र जाधव, अनिल कुंभारे, वि.के. पाटील, संजय अमृतकर, तेजस्वीनी ठोमसे, पद्मजा सरपोतदार, सोपान धामणे, अतुल माळोदे, देव साहेब, पोलीस निरीक्षक मराठे, आंतरराष्ट्रीय खेळाडू कृष्णकुमार राजे, सोमनाथ काटे, धनाजी भुमकर, अशोक वाकडकर, कैलास भुजबळ, कांचा देवकर, विशाल वाकडकर, अमोल वाकडकर, संतोष भुजबळ, गेगजे सर, सुरज भुजबळ, प्रमोद भुजबळ व सनी भुजबळ आदी उपस्थित होते. 

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin