Breaking News
  • राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या मुलाखतीसाठी अजित पवार सोलापुरात
  • जलिकट्टूवरील बंदी विरोधात तामिळनाडूमधील शाळा आजही बंद
  • नवी दिल्ली - दाट धुक्यामुळे ८ आंतरराष्ट्रीय आणि १४ देशांतर्गत उड्डाणे उशिराने
  • डोनाल्ड ट्रम्प आज घेणार अमेरिकेचे ४५वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ
  • इस्रोने अंतरिक्ष मंगळयानाची दिशा बदलण्याचा घेतला निर्णय
  • कर्मचाऱ्यांच्या सीटू संघटनेचा २० जानेवारीला देशव्यापी संप
  • कोल्हापूर - शासन धोरणाच्या विरोधात १५०० शाळा आज बंद
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज - चिंचवड


रहाटणीत भाजप मराठवाडा स्नेह मेळाव्याचे रविवारी आयोजन


Main News

चिंचवड, दि. ७ (पीसीबी) – भारतीय जनता पक्षाचे सांगवी-काळेवाडी मंडल अध्यक्ष अरूण पवार यांच्या वतीने रविवारी (दि. ८) रहाटणी येथे भारतीय जनता पार्टी मराठवाडा स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. 

भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली रहाटणी येथील विमल गार्डनमध्ये सायंकाळी सहा वाजता हा मेळावा होणार आहे. या मेळाव्याला पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे, जलसंधारण मंत्री राम शिंदे, खासदार प्रीतम मुंडे, भाजपचे प्रदेश सरचिटणीस सूरजितसिंह ठाकूर, खासदार अमर साबळे, आमदार महेश लांडगे व पक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. शहरात वास्तव्याला असलेल्या मराठवाडा परिसरातील सर्व नागरिकांनी मेळाव्याला उपस्थित राहावे, असे आवाहन अरूण पवार यांनी केले आहे. 
 

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin