Breaking News
  • राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या मुलाखतीसाठी अजित पवार सोलापुरात
  • जलिकट्टूवरील बंदी विरोधात तामिळनाडूमधील शाळा आजही बंद
  • नवी दिल्ली - दाट धुक्यामुळे ८ आंतरराष्ट्रीय आणि १४ देशांतर्गत उड्डाणे उशिराने
  • डोनाल्ड ट्रम्प आज घेणार अमेरिकेचे ४५वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ
  • इस्रोने अंतरिक्ष मंगळयानाची दिशा बदलण्याचा घेतला निर्णय
  • कर्मचाऱ्यांच्या सीटू संघटनेचा २० जानेवारीला देशव्यापी संप
  • कोल्हापूर - शासन धोरणाच्या विरोधात १५०० शाळा आज बंद
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज - चिंचवड


रहाटणीतील थोपटे लॉन्समध्ये चोरट्याने महिलेची पर्स लांबविली


Main News

चिंचवड, दि. ६ (पीसीबी) -  नातेवाईकांशी गप्पा मारत असताना बाजूच्याच बाकड्यावर ठेवलेली पर्स सगळ्यांची नजर चुकवून चोरट्याने लांबविली. ही घटना रविवारी (दि.१) रहाटणीतील थोपटे लॉन्स येथे घडली.

याप्रकरणी एका ५३ वर्षीय महिलेने वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला थोपटे लॉन्समध्ये नातेवाईकांशी गप्पा मारत होती. बाजूलाच असलेल्या बाकड्यावर त्यांनी पर्स ठेवली. चोरट्याने सर्वांची नजर चुकवून त्यांची पर्स लांबवली. त्यामध्ये १ लाख ९२ हजार ५२० रुपये रोख रक्कम व सोन्या चांदीचे दागिने, मोबाईल, आहेराची पाकीटे आणि इतर महत्वाच्या वस्तू होत्या. वाकड पोलिस तपास करत आहेत.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin