Breaking News
  • राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या मुलाखतीसाठी अजित पवार सोलापुरात
  • जलिकट्टूवरील बंदी विरोधात तामिळनाडूमधील शाळा आजही बंद
  • नवी दिल्ली - दाट धुक्यामुळे ८ आंतरराष्ट्रीय आणि १४ देशांतर्गत उड्डाणे उशिराने
  • डोनाल्ड ट्रम्प आज घेणार अमेरिकेचे ४५वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ
  • इस्रोने अंतरिक्ष मंगळयानाची दिशा बदलण्याचा घेतला निर्णय
  • कर्मचाऱ्यांच्या सीटू संघटनेचा २० जानेवारीला देशव्यापी संप
  • कोल्हापूर - शासन धोरणाच्या विरोधात १५०० शाळा आज बंद
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज - चिंचवड


थेरगावमध्ये पादचारी महिलेचे ४० हजारांचे मंगळसूत्र हिसकावले


Main News

चिंचवड, दि. ६ (पीसीबी) – थेरगावमध्ये दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी पादचारी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून नेले. ही घटना गुरुवारी (दि. ५) रात्री साडेआठच्या सुमारास गणेश कॉलनीत घडली.

याप्रकरणी एका ५२ वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास थेरगाव येथील लोकमान्य कॉलनी येथून पायी जात होत्या. त्यावेळी पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील ४० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून नेले. वाकड पोलिस तपास करत आहेत. 

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin