Breaking News
 • काँग्रेसचे कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा पतियाळा येथून उमेदवारी अर्ज दाखल
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज - चिंचवड


राम वाकडकर यांच्या संपर्क कार्यालयाचे आमदार जगतापांच्या हस्ते उद्घाटन


Main News

चिंचवड, दि. ३ (पीसीबी) – वाकड येथे राम वाकडकर यांच्या संपर्क कार्यालयाचे भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते नुकतेच उद्घाटन करण्यात आले.

वाकड ते डांगे चौक रस्त्यावरील आठवडे बाजाराजवळ हे संपर्क कार्यालय सुरू करण्यात आले आहे. यावेळी नगरसेवक शत्रुघ्न काटे, विनायक गायकवाड, विशाल कलाटे, मोहन भूमकर, भरत आल्हाट, शेखर ओव्हाळ, अमर भूमकर, अनिल जाधव, दिलीप भूमकर, नवनाथ ढवळे, संदिप कस्पटे, रामदास कस्पटे, नीलेश पवार, देवेंद्र पवार, सुरज भुजबळ, प्रमोद भुजबळ आदी उपस्थित होते. 

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin