Breaking News
 • काँग्रेसचे कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा पतियाळा येथून उमेदवारी अर्ज दाखल
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज - चिंचवड


काळेवाडीतील सराईत गुन्हेगार स्थानबद्ध; कोल्हापूर कारागृहात रवानगी


Main News

चिंचवड, दि. २ (पीसीबी) – काळेवाडीतील एका सराईत गुन्हेगाराला वाकड पोलिसांनी महाराष्ट्र झोपडपट्टीदादा प्रतिबंधक कायद्यान्वये स्थानबद्ध करून कोल्हापूर कारागृहात रवानगी केली आहे. 

प्रवीण ऊर्फ भावड्या हिरामण खरात (वय ३४, रा. काळेवाडी) असे ताब्यात घेतलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रवीण हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर खुनाचा प्रयत्न, मारामारीचे १० गंभीर गुन्हे परिमंडळ तीनच्या विविध पोलीस ठाण्यात दाखल आहेत. त्याला वाकड पोलिसांनी अटक केली आहे. तो बाहेर आल्यावर कायदा-सुव्यवस्थेला आणि सामाजिक शांततेला बाधा पोहोचू शकते. त्यामुळे पोलिसांनी त्याला स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव दाखल केला होता. त्याला पोलीस आयुक्तांनी परवानगी दिली. त्यामुळे त्याची कोल्हापूर कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin