Breaking News
  • काँग्रेसचे कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा पतियाळा येथून उमेदवारी अर्ज दाखल
  • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
  • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
  • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
  • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
  • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
  • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
  • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज - चिंचवड


मेघा तरस यांच्या हस्ते किवळे, विकासनगरमधील रस्ते डांबरीकरण कामाचा शुभारंभ


Main News

चिंचवड, दि. ३१ (पीसीबी) – प्रभाग क्रमांक १६ मध्ये विकासनगरमधील अंतर्गत रस्त्यांच्या डांबरीकरण कामाचा शुभारंभ मेघा रसाळ तरस यांच्या हस्ते करण्यात आले. 

विकासनगरमधील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्यामुळे वाहनचालक आणि नागरिकांना वाहतुकीसाठी अडथळा निर्माण होत होता. मात्र नगरसेवक बाळासाहेब तरस आणि मेघा रसाळ तरस यांच्या पाठपुराव्यानंतर अंतर्गत रस्त्यांच्या डांबरीकरण कामाला सुरूवात करण्यात आली आहे.

या कामाचा शुभारंभ मेघा रसाळ तरस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेवक बाळासाहेब तरस, रोहिदास तरस, नीलेश तरस, सुमीत तरस, शरद तरस, संतोष तरस, गणेश तरस यांच्यासह विकासनगर भागातील नागरिक उपस्थित होते.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin