Breaking News
 • काँग्रेसचे कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा पतियाळा येथून उमेदवारी अर्ज दाखल
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज - चिंचवड


सांगवी येथे अटल बिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न


Main News

चिंचवड, दि. २८ (पीसीबी) - भाजपच्या सांगवी काळेवाडी मंडल प्रभाग क्रमांक २९ इच्छुक उमेदवार यांच्या संयुक्त विद्यमाने माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसा निमित्त मोफत आरोग्य शिबीर घेण्यात ले. या शिबीराचा ७०० नागरिकानी लाभ घेतला.   

 

त्याचप्रमाणे सुदर्शन नगर येथे पाणपोई वाचनालयाचे उद्घाटन  शंकर जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. आणि मनपा माध्यमिक शाळा क्रमांक ५४ तसेच पिंपळे गुरव मुला-मुलींची नवीन शाळा शेवंताबाई जगताप शाळा, वैदुवस्ती या तिन्ही शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना फळ वाटप करण्यात आले.

 

यावेळी भाजपच्या सांगवी काळेवाडी मंडलाचे अध्यक्ष अरुण पवार, शशिकांत कदम, तृप्ती जवळकर, आशा पवार, राजु लोखंडे, सुनंदा जगताप, सुरेखा मोहिते, वैजयंता काशीद, किरण नवले, पल्लवी जगताप, दिलीप कांबळे, सचिन सोनवणे, मुसला शिंदे, शैलेंद्र दिवेकर, अश्विनी जगताप, शोभा आदिया, उषा मुंढे, शशिकांत दुधारे, पांडुरंग धोमडे, सारिका पवार, सागर अंघोळकर, आशिष जाधव, शरद देसले, आदिती निकम, संजय सूर्यवंशी तसेच डॉ. प्रदीप नन्नवरे, डॉ. संजय सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin