Breaking News
  • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
  • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
  • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
  • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
  • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
  • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
  • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
  • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज - चिंचवड


आस्था फाऊंडेशनने गोरगरीब कुटुंबासोबत केला नाताळ साजरा


Main News

चिंचवड, दि. २७ (पीसीबी) - आस्था फाऊंडेशनने गोरगरीब, उपेक्षित घटकातील कुटुंबांसमवेत नाताळ सण साजरा केला. तसेच गरीब कुटुंबातील लहान बालकांना नवीन कपडे, खाऊ तसेच गरजेच्या वस्तूंचे वाटप  करण्यात आले.
 
यावेळी फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा श्रद्धा सावर्डेकर, मनोज वंजारी, जगताप, रफिक खान, राहुल जावळकर, आकाश सगर, आदित्य भावसार, अमोल सोनकांबळे आदी उपस्थित होते.
 

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin