Breaking News
  • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
  • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
  • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
  • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
  • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
  • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
  • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
  • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज - चिंचवड


वाल्हेकरवाडीतील डिझायनिंग कार्यालय पेटवणारा गजाआड


Main News

चिंचवड, दि. २५ (पीसीबी) - चिंचवड येथे एका डिझायनिंगच्या कार्यालयाला आग लावून पेटवण्यात आले. ही घटना बुधवारी (दि.२१) रात्री सव्वा दोनच्या सुमारास चिंचवड येथील वाल्हेकरवाडी येथे घडली. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. 

श्रीकृष्ण दत्तात्रय पवार (वय १९, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी उज्वला चौधरी (वय २८, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चौधरी यांचे वाल्हेकरवाडीत डिझायनिंगचे कार्यालय आहे. बुधवारी रात्री उशीरा पवार हा त्यांच्या डिझायनिंग रुममध्ये घुसला व त्याने तेथील डिझाईन आणि डिझायनिंग खोली पेटवून दिली. यामध्ये त्या कार्यालयातील एकून २० लाख ४४ हजार १०० रुपयांचे नुकसान झाले आहे. आरोपी पवार हा चिंचवड येथील एका हॉटेलमध्ये वेटरचे काम करतो. चिंचवड पोलीस अधिक तपास करत आहेत.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin