Breaking News
  • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
  • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
  • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
  • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
  • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
  • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
  • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
  • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज - चिंचवड


चिंचवड येथे आठव्या विद्यार्थी समरसता साहित्य संमेलनाचे आयोजन


Main News

चिंचवड, दि. २२ (पीसीबी) – समरसता साहित्य परिषद, पिंपरी-चिंचवड यांच्या वतीने आठवे समरसता साहित्य संमेलन आणि स्वर्गीय विजयराव कापरे स्मृती समरसता काव्य मैफील करंडक आयोजीत करण्यात आले आहे.

 

२४ आणि २५ डिसेंबर सकाळी साडेआठ ते सायंकाळी साडेसहा या वेळात आयोजीत करण्यात आलेल्या या संमेलनाला महाविद्यालयीन विद्यार्थी हा केंद्रस्थानी असणार आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील प्रथितयश कविंना प्रोत्साहन मिळण्यासाठी काव्य मैफील करंडकाचेही आयोजन यावेळी करण्यात आले आहे. काव्य मैफीलीसाठी ‘कथा’ हा साहित्यप्रकार निवडण्यात आला आहे.

 

यावेळी परिषदेचे रमेश वाकनीस, सुहास घुमरे, शोभा जोशी, चंद्रशेखर जोशी, उज्ज्वला केळकर, पंजाब मोंढे, बाळासाहेब सुबंध, अरविंद सुर्वे, कैलास भैरट, रमेश टेकाडे, रामचंद्र प्रधान, विनोद चटप, गोविंद गोरडे, अमेय पिसाळ, मंगला पाटसकर, मीना पोकर्णा तसेच समारोपाला अध्यक्ष म्हणून राज अहेरराव, तर प्रमुख पाहुणे रविकांत कळंबकर आदी उपस्थित राहणार आहेत.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin