Breaking News
  • काँग्रेसचे कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा पतियाळा येथून उमेदवारी अर्ज दाखल
  • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
  • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
  • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
  • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
  • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
  • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
  • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज - चिंचवड


लोकमान्य हॉस्पिटलतर्फे रविवारी आरोग्य तपासणी शिबिर


Main News

चिंचवड, दि. २२ (पीसीबी) - चिंचवड येथील लोकमान्य हॉस्पिटल येथे रविवारी (दि. २५) सकाळी १० ते २ या कालावधीत मोफत अस्थिरोग व ह्रदयरोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिरामध्ये गुडघेदुखी, कंबरदुखी, सांधेदुखी, खांद्यांमधील वेदना, हात व पायांना मुंग्या येणे, मणक्याचे आजार, छातीत दुखणे, घाम येणे, उलटी होणे आदी आजारांची तपासणी करून उपचाराबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.  

तरी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन हॉस्पिटल व्यवस्थापनाच्या वतीने करण्यात आले आहे. 

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin