Breaking News
 • पुणे - माजी महापौर बंडू गायकवाड यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
 • राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मोदींशी आज रात्री फोनवरुन साधणार संपर्क
 • संजय निरुपम पक्षाच्या हिताचे काम करत नाहीत - गुरुदास कामत
 • नोटाबंदीसंदर्भातल्या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस आज दिल्लीत
 • नवी दिल्ली - धुक्यामुळे २५ ट्रेन उशिरा धावणार
 • प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट
 • कोलकाता - इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डेत भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज - चिंचवड


पिंपळे गुरव येथे गाडगेबाबांच्या पुण्यतिथीनिमित्त स्वच्छता अभियान


Main News

चिंचवड, दि. २२ ( पीसीबी) - संत गाडगेबाबांच्या पुण्यतिथीनिमित्त सांगवी, काळेवाडी भाजपा मंडळाच्या वतीने राजीव गांधीनगर पिंपळे गुरव येथे संत गाडगेबाबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. 

यावेळी मंडळाचे अध्यक्ष अरुण पवार, राजू लोखंडे, तानाजी जवळकर, आशिष जाधव, अभय नरडवेकर, सागर अंगोळकरच, नवनाथ बिडे, संजय सूर्यवंशी, रोहित जाधव , शिवाजी सुतार, उषा मुंढे, आदिती निकम, ज्योती कोळी, सुनीता कुवर, वाज्रयोगिनी माने, बाळासाहेब खंदारे, सदानंद माने, विलास थोरात, लक्ष्मण बरकडे, रोशन खान, राजेश खंदारे, राजू सोनवणे, जनाबाई वाल्हेकर, दत्ता घरबुडवे, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin