Breaking News
  • काँग्रेसचे कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा पतियाळा येथून उमेदवारी अर्ज दाखल
  • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
  • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
  • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
  • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
  • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
  • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
  • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज - चिंचवड


कंपनीत आग विझवताना जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू


Main News

चिंचवड, दि. १८ (पीसीबी) - कंपनीला लागलेली आग विझवत असताना फिनेल अंगावर पडून जखमी झालेल्या एका कामगाराचा उपचारादरम्यान आज (रविवारी) मृत्यू झाला.
 
सुरेंद्र कैलासनाथ गौंड (वय १८, रा. रुपीनगर, तळवडे) असे मयत आलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आठ दिवसांपूर्वी चिंचवड- मोहननगर येथील एका कंपनीत सुरेंद्र गौंड काम करत होता. त्यावेळी अचानक लागलेली आग विझवण्यास गेलेला सुरेंद्र यांच्या अंगावर फिनेल पडले व तो गंभीर जखमी झाला. तातडीने त्याला उपचारासाठी मोरवाडी येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, आज त्याने अखेरचा श्वास घेतला. पिंपरी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin