Breaking News
  • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
  • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
  • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
  • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
  • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
  • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
  • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
  • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज - चिंचवड


पोलिस मित्र संघटनेच्या वतीने गरजूंना ब्लँकेट्सचे वाटप


Main News

चिंचवड, दि. १५ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहर पोलिस मित्र संघटना आणि चिंचवड येथील गजानन चिंचवडे सोशल फाउंडेशनच्या वतीने गरजूंना ऊबदार ब्लँकेट्स वाटप करण्यात आले. 

कडाक्याच्या थंडीत रस्त्याच्या बाजूला आसरा घेणाऱ्या गोरगरीब गरजू व्यक्तींना उबदार ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. यावेळी पोलीस मित्र संघटनेचे शहराध्यक्ष गजानन चिंचवडे, गोपाळ बिरारी, आचार्य योगेश, सचिन खरमाळे, दत्ता भोई, शुभम चिंचवडे, अनुज आदी उपस्थित होते.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin