Breaking News
  • जवान चंदू चव्हाणच्या कुटुंबीयांनी घेतली केंद्रीय मंत्री सुभाष भामरेंची भेट
  • हुशार विद्यार्थ्यांना लॅपटॉपसोबतच स्मार्टफोनही देऊ - अखिलेश यादव
  • मुंबई महानगरपालिका युतीसाठी मुख्यमंत्री पुढाकार घेणार नाहीत
  • तामिळनाडू - राज्यातील काही भागात जल्लिकट्टूच्या आयोजनास सुरुवात
  • पाकिस्तानमधील सिंध प्रांतात चीनविरोधात निदर्शने
  • आंध्रात रेल्वे अपघात - ३६ ठार, १०० जखमी
  • कोलकाता - इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डेत भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -भोसरी


दिघी येथे इनोव्हा-दुचाकी अपघातात काळेवाडीतील एकाचा मृत्यू


Main News

भोसरी, दि. ११ (पीसीबी) – भरधाव येणाऱ्या इनोव्हा कारने दुचाकीस्वरास जोरदार धडक दिल्याने काळेवाडीतील एकाचा मृत्यु झाला. ही घटना सोमवारी (दि. ९) सायंकाळी सव्वापाच वाजता पुणे-आळंदी रोडवरील दिघी येथील देवकृपा पेट्रोल पंपाजवळ घडली. 

प्रभाकर भिकोबा काळे (वय ४५, रा. काळेवाडी) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी इनोव्हा कारच्या चालकाविरुद्ध दिघी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रभाकर काळे देवकृपा पेट्रोल पंपाजवळून दुचाकीवरुन जात असताना भरधाव वेगात येणाऱ्या इनोव्हा कारने त्यांना जोराची धडक दिली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर इनोव्हा कारचा चालक गाडी न थांबवता पसार झाला. दिघी पोलिस तपास करत आहेत.



Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin